Wednesday, August 20, 2025 02:00:27 PM
गुरुपुष्यामृत हा योग कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कामात यश मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे.
Amrita Joshi
2025-08-19 11:29:37
आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या बाजारात विशेष हालचाल दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून लाखोंवर स्थिर असलेली सोन्याची किमत आता थोडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Avantika parab
2025-08-18 15:07:33
सोने आठवड्याभरात स्वस्त झाले आहे. 24 कॅरेट सोने 1,860 रुपये आणि 22 कॅरेट 1,700 रुपये कमी. 17 ऑगस्ट 2025 रोजी शहरानुसार ताजा भाव वाचून गुंतवणूक ठरवा.
2025-08-17 12:23:38
स्वातंत्र्य दिनानिमित्त सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून 22 कॅरेट सोनं 92,800 रुपये व 24 कॅरेट सोनं 1,01,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदी 100 रुपयांनी महागली. ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी.
2025-08-15 17:52:38
1947 मध्ये एका रुपयात आठवड्याचा खर्च भागायचा, 10 ग्रॅम सोने फक्त 88 रुपये होतं. आज हजार रुपयेही कमी पडतात, सोनं लाखांच्या पुढे गेलंय. 79 वर्षांत अर्थव्यवस्था वाढली पण महागाईनं कंबर मोडली.
2025-08-15 12:06:18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी सोन्यावर कोणतेही शुक्ल म्हणजेच, Tariff लावणार नसल्याची घोषणा केल्यानंतर अनेकांना दिलासा मिळाला. यानंतर सोन्याचे दर कमी होऊ लागले.
2025-08-13 13:29:28
सोन्याच्या किमतीत 13 ऑगस्ट 2025 रोजी वाढ दिसून आली आहे. रक्षाबंधन आणि महागाईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन भाव उंचावले आहेत. चांदीचे दर स्थिर आहेत.
2025-08-13 10:54:19
सलग पाच दिवसांच्या वाढीनंतर सोमवारी सोनं-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांना दिलासा, भू-राजकीय स्थैर्य व ट्रम्प-पुतिन बैठकीमुळे बाजारात स्थिरतेची शक्यता.
2025-08-12 18:14:58
सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; 24 कॅरेट 10 ग्रॅम 1,01,140 रुपये तर 22 कॅरेट 92,712 रुपये. चांदीच्या किंमतीतही बदल. हॉलमार्क सोने खरेदीचा सल्ला, दर आणखी वाढण्याची शक्यता.
2025-08-11 13:29:51
आज 24 कॅरेट सोने 10 ग्रॅम ₹1,03,040, 22 कॅरेट ₹94,450, तर चांदी 1 किलो ₹1,17,000 वर स्थिर. उत्सवात दर उच्च, तज्ज्ञांच्या मते पुढे वाढीची शक्यता, खरेदीदार सावध.
2025-08-10 18:51:00
श्रावणी सणांच्या दिवसांमध्ये सोने दराला विशेष महत्त्व असून सणासुदीला सोनं घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Rashmi Mane
2025-08-07 10:51:04
4 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,01,340 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने तर चांदी 1,12,900 रुपये किलो दराने मिळते.
2025-08-04 12:11:28
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे 49 गावांना पाणीटंचाई निर्माण झाली असून 79 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-23 11:47:20
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. आता सोन्याच्या दराने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
2025-07-23 11:17:45
गेल्या काही दिवसांत सोने पुन्हा महागले आहे. प्रमुख शहरांत 10 ग्रॅमचा दर ₹1,00,000 च्या पुढे गेला असून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेचा परिणाम भारतातील भावावर झाला आहे.
2025-07-20 16:07:23
सोन्याचा दर पुन्हा एक लाखांच्या पार गेला आहे. अमेरिकेने टेरीफ लावल्याने भाव वधारल्याची चर्चा आहे. जीएसटीसह आजचा सोन्याचा भाव एक लाख एक हजार रुपये आहे.
2025-07-16 18:47:49
डॉलरमधील मजबूती आणि ट्रेझरी बाँड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे, सोन्याच्या किमतींवर दबाव दिसून आला आहे. तथापि, अमेरिकन टॅरिफशी संबंधित अनिश्चितता यासाठी सकारात्मक पैलू आहे.
Jai Maharashtra News
2025-07-09 17:22:59
7 जुलै रोजी सोन्याच्या किमतीत घसरण; 10 ग्रॅम 24 कॅरेटचे दर ₹600नी खाली, तर 22 कॅरेटमध्ये ₹550ची घट. चांदी ₹1,19,900 किलो दराने स्थिर.
2025-07-07 19:04:23
22 कॅरेट सोने देखील स्वस्त झाले आहे आणि तीन दिवसात ते प्रति 10 ग्रॅम 1210 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता चांदीबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी एक किलो चांदी महाग झाली आहे.
2025-06-18 11:45:51
राष्ट्रीय पातळीवर, 99 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 98810 रुपये आहे. तर 99 शुद्धतेच्या चांदीची किंमत 106952 रुपये प्रति किलो आहे.
2025-06-17 18:19:41
दिन
घन्टा
मिनेट